स्वस्थ प्रकृतीची मानसिकता

प्रकृती बिघडली की औषध घ्यावं हे सगळे सांगतात, पण प्रकृती बिघडली तर सकारात्मक वृत्ती ठेवावी हे कुणीच सांगत नाही.
आजार शोधायला सगळे सांगतात व सगळीच वैद्यकीय प्रशिक्षणे शरीराचे आजार शोधून औषधे द्यायला शिकवतात.
शरीर हे स्वतःच दुरुस्त होणारं अजब यंत्र आहे, जे केवळ योग्य काळजी व विचारांनीही दुरुस्त होऊ शकते.
मात्र हे सत्य औषधांच्या व्यावसायिकांनी चालवलेली ही वैद्यकीय महाविद्यालये सोयिस्करपणे शिकवायचे टाळतात.
आम्ही हेच मन-शरीराचं गणित स्पष्ट करत आपण योग्य मानसिकता ठेवत औषधमुक्त कसे राहू शकतो, ते शिकवतो.
हे प्रशिक्षण पूर्णपणे शास्त्रशुध्द असून याला मानसशास्त्राबरोबरच WHO या जागतिक आरोग्य संघटनेच्या विधानांचाही आधार आहे.
प्रत्येक व्याधीचा उगम प्रथम मनात होतो, मग ती व्याधी शरीरात प्रकट होते, हे जागतिक आरोग्य संघटनेचे विधान आहे.
आपण हेच प्रत्येक आजाराचे मनातले मूळ दूर करायला या प्रशिक्षणाद्वारे शिकणार आहोत.
हे ऑनलाईन प्रशिक्षण सोमवार दिनांक ४.३.२४ ला सायंकाळी ८.३० वाजता सुरु होत आहे. ३.३.२४ पर्यंत नोंदणी करणे अपेक्षित आहे.